सातारा : अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजंठा चौक, सातारा येथे बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी महिलेवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी महिलेकडून 840 रुपये किंमतीच्या 25 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 06 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026