राहत्या घरातून युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 15 September 2024


सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी वीस वर्षीय युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मंडले करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

संबंधित बातम्या