युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 19 November 2024


सातारा : सातारा शहर परिसरात राहणारी एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी एक 19 वर्षीय युवती कॉलेजला जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

संबंधित बातम्या