मुली सह विवाहिता बेपत्ता

by Team Satara Today | published on : 26 April 2025


सातारा : सातारा शहरात राहणारी एक विवाहिता मुलीसह बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मैत्रिणीला भेटायला जाते, असे सांगून सातारा शहर परिसरात राहणारी विवाहिता तिच्या चार वर्षाच्या मुलीला घेवून दि. 25 रा रोजी निघून गेल्या आहेत. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. पोलीस हवालदार सणस तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुगार प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण

संबंधित बातम्या