जुगार प्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 26 April 2025


सातारा : जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोंडवे, ता. सातारा येथील बबनदा हॉटेलशेजारी असलेल्या टपरीच्या आडोशाला ज्ञानेश्वर गोपाळ साबळे (वय 30, रा. मंगळवार पेठ, सातारा) हा दि. 25 रोजी जुगार घेताना आढळून आला. पोलीस कॉन्स्टेबल धीरज पारडे यांनी कारवाई केली. संशयितावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैध दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
मुली सह विवाहिता बेपत्ता

संबंधित बातम्या