मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

by Team Satara Today | published on : 30 November 2024


सातारा : मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी शिवथर ता. सातारा येथे तेथीलच किरण विष्णू साबळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी शिवाजी किसन साबळे, राजेंद्र शिवाजी साबळे, शुभम राजेंद्र गायकवाड, अमित रसाळ सर्व रा. शिवथर, ता. सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या तक्रारीत, शिवाजी किसन साबळे यांना मारहाण केल्याप्रकरणी किरण विष्णू साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेवरील अत्याचारासह फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
अल्पवयीन मुलाचे अपहरण

संबंधित बातम्या