सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर भांडणे करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्‍याप्रकरणी दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 March 2026


सातारा : शहर पोलिस ठाण्यासमोर दिपक जैन, राहूल मुथा यांनी आपआपसात भांडणे करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्‍याप्रकरणी पोलिसांनी त्‍यांच्या विरुध्द गुन्‍हा दाखल केला. ही घटना दि. २८ मार्च रोजी घडली आहे. पोलिस दिपक ताटे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मेंढ्या मागे-पुढे जाण्याच्या कारणातून दोन गटात वाद; परस्‍पर विरोधी तक्रारी दाखल
पुढील बातमी
बाँबे रेस्टोरंट परिसरात झालेल्‍या अपघातप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या