लोकशाही दिनाचे 2 जून रोजी आयोजन

by Team Satara Today | published on : 29 May 2025


सातारा : माहे जून 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 2 जून   रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बांधकाम मजुराचा मुलगा सैन्यदलात लेफ्टनंट
पुढील बातमी
बहिणीला छेडल्याच्या संशयातून एकाची हत्या

संबंधित बातम्या