सातारा : राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहरा शेजारील एका उपनगरातून एक तीस वर्षीय महिला राहत्या घरातून आईला घेऊन बँकेत जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.