सातारा : सातारा शहर पोलिसांनी रविवार पेठ आणि ढोर गल्ली येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून १३९० रुपये किमतीचे रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे तर शाहूपुरी पोलिसांनी येथे बंद पडलेला चर्चा पाठीमागील जाणाऱ्या रोडवरील असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जोगाराच्या अंड्यावर छापा टाकून ४९० रुपये किमतीचे रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
रविवार पेठ आणि ढोर गल्ली येथे सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
by Team Satara Today | published on : 30 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा