मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 07 June 2025


सातारा : मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वेळे कामथी, ता. सातारा येथील मनोज प्रताप चव्हाण यांना तेथीलच दीपक किरण साळुंखे याने मारहाण करून जखमी केले आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार कुंभार करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या