खंडणी प्रकरणी चौघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 August 2024


सातारा : फळविक्रेत्याकडून फळे घेवून त्याचे पैसे न देता, प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कैलास कुंभार, आतिश कांबळे यांच्यासह आणखी दोघांविरुध्द रणजित नवनाथ कसबे (वय 29, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 31 जुलै रोजी अंजठा चौक परिसरात घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
पुढील बातमी
प्रतापगड कारखान्याचा हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा

संबंधित बातम्या