11:00pm | Oct 06, 2024 |
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे - पंढरपूर मार्गावरील लासूर्णे येथून 20 किमी अंतरावर असणार्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर आज रविवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात राजेश अनिल शहा (वय 55), दूर्गेस शंकर घोरपडे (वय 28), कोमल विशाल काळे (वय 32), शिवराज विशाल काळे (वय 10) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश लोंढे (वय 25), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय 30), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे तिघे जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता. अपघातातील जखमी आकाश लोंढे यांचाही मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून इतर दोन जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
घटनेचे वृत्त असे की, लासूर्णे (ता.इंदापूर) येथील राजेश शहा हे त्यांच्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार फिरण्यासाठी निघाले होते. यावेळी नातेपुते येथून ते रॉंग साईडने पुढे निघाले होते. त्यांची गाडी सकाळी 8 च्या दरम्यान, लासूर्णे पासून 20 किमी अंतरावर असणार्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर आली. यावेळी समोरून येणार्या भरधाव टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तसेच गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले होते. मात्र या जखमींपैकी आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
आदेशाचा भंग प्रकरणी दोन युवकांवर कारवाई |
अतित येथे अवैध दारु प्रकरणी कारवाई |
कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण |
सातारा शहरात आ. शिवेंद्रराजेंच्या पदयात्रांचा धडाका सुरु |
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार |