सातारा : सातारा नगरपालिकेच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ आणि एमआयडीसी येथे बिरोबा मंदिराजवळ गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या प्रकाश शिवाजी निकम (वय १९ रा. करंजे) आणि पृथ्वीराज सुरेश भोसले (वय २४ रा. दातेवाडी खटाव) यांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी बेकायदा गांजा अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा नगरपालिकेच्या शेजारी पाण्याच्या टाकीजवळ गांजाचे सेवन करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 December 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा