बहिणीशी प्रेमसंबध असल्याच्या संशयातून एकाचा खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप

by Team Satara Today | published on : 31 January 2026


    सरकार तर्फ अतिरीक्त सरकारी अभियोक्ता श्री ए.आर. कुलकर्णी यांनी काम पाहीले. सदर केस मध्ये एकुण 14 साक्षीदार तपासले, परिस्थीती जन्य पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे साक्षीवरुन तसेच सरकारी वकील श्री ए. आर. कुलकर्णी यांचा युक्तीवाद व आरोपी यांनी केलेल्या कृत्याबाबत न्यायालयासमोर आलेला पुराव व सरकारी वकील यांचेकडील पुरावे ग्राह्य धरुन मा.श्री आर एन मेहरे अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश वाई यांनी आरोपींना  302 कलमाखाली जन्मठेप व 25,000/- रुपये दंड  201 कलमाखाली 5 वर्ष शिक्षा व 1000/-दंड या मधील मयताचे आईस 25,000/- रुपये देण्याचे आदेश दिले. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुनेत्रा पवार यांच्या शपथ घेतील या निर्णयाची शरद पवार आणि इतर नेत्यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
पुढील बातमी
भाजप हा मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा पक्ष - संजय राऊत; भाजपला दुखवटा याच्याशी काहीही संबंध नाही

संबंधित बातम्या