शाहूपुरीत अल्पवयीनाला शस्त्राचा धाक दाखवत मारहाण; सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सात जणांवर गुन्हा

रेणुका सर्व्हिस सेंटर परिसरात घडली घटना; तलवार, कोयता आणि लाकडी दांडक्याने अल्पवयीनावर हल्ला करून ४५ हजारांची साखळी हिसकावली

by Team Satara Today | published on : 05 October 2025


घटनेची तक्रार अल्पवयीनाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली असून, संशयितांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपअधीक्षक राजीव नवले आणि पोलिस निरीक्षक एस. जी. म्‍हेत्रे यांनी घटनास्थळाची पाहणी करून संशयितांच्या अटकेसाठी सूचना दिल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बारामतीत 'गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'च्या नवीन शाखेचे थाटात उद्घाटन
पुढील बातमी
वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार : डॉ. कांताताई सावंत

संबंधित बातम्या