सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 1 मार्च रोजी घडली आहे. मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 03 March 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा