सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रानातील वादाच्या कारणातून दोघांनी मारहाण करुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गायकवाड अनोळखी एक यांच्या विरुध्द सचिन बळीराम माने (वय 42, रा. शिरंबे ता.कोरेगाव) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 25 मार्च रोजी नुने ता.सातारा येथे घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
म्हसवे येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या
March 21, 2026
मर्ढेकर यांनी कवितेला नवे परिमाण दिले : डॉ. माने
March 21, 2026
सातारा झेडपीमध्ये ‘डर्टी गेम’
March 21, 2026
घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी तालुका पोलिसांनी केली जेरबंद
March 19, 2026