सातारा : जुगारप्रकरणी अलीआब्बास चाँद शेख (वय २८, रा. शनिवार पेठ, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई जुना मोटर स्टॅन्ड येथे करण्यात आली आहे.
साताऱ्यात जुना मोटर स्टॅन्ड येथे जुगाराचे साहित्य जप्त
by Team Satara Today | published on : 25 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा