मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 22 May 2025


सातारा : मारहाण प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जैतापूर, ता. सातारा येथील एका मंगल कार्यालयात भरत कृष्णात पवार रा. निगडी तर्फ सातारा, ता. सातारा यांना विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच निवास शुक्राचार्य पवार यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तुषार दोशी सातारचे नवीन पोलीस अधीक्षक
पुढील बातमी
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या