वाई नगरपालिकेतील दहशतवाद मोडून काढणार- ना. जयकुमार गोरे; भाजपच्या संपर्क दौऱ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 28 November 2025



यावेळी नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार दीपक जाधव यांनी ना. गोरेंच्या उपस्थितीत अनिल सावंत यांना पाठिबा दर्शविला तसेच काही अपक्ष उमेदवारांनी सुध्दा भाजपच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दिल्याने भाजपची ताकद वाढली आहे. ज्या उमेद्व्रांनी पक्षाचा आदेश मानून आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले त्यांचाही सन्मान मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहराच्या चौफेर विकासासाठी 'कमळ' हाच पर्याय ; ना. शिवेंद्रसिंहराजे; भाजपच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन
पुढील बातमी
भाजपच्या माध्यमातून सातारा शहराचा कायापालट करणार - ना. शिवेंद्रसिंहराजे; नगराध्यक्ष व सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन

संबंधित बातम्या