सातारा : कार अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीत जुना पुणे सातारा महामार्गावर बिपिन भीमराव पावले यांनी त्याच्या ताब्यातील कार क्र. एमएच 12 एलपी 0346 बेदरकारपणे, भरधाव वेगात चालवल्याने रस्त्याच्या बाजूस असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

प्रतापसिंहनगरात महिलांना मारहाण
April 24, 2025

एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
April 24, 2025

अल्पवयीन मुलीचे अपहरण
April 24, 2025

राहत्या घरातून युवती बेपत्ता
April 24, 2025

सफाई कर्मचार्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या!
April 24, 2025

संघटनात्मक विस्तारामध्ये भाजप देणार नव्या चेहर्यांना संधी
April 24, 2025

रायरेश्वर येथे रविवारी शिवशंभू स्वराज्य मोहिम
April 24, 2025

जैन बांधवांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
April 24, 2025

यवतेश्वर डोंगर पुन्हा वणव्याच्या भक्ष्यस्थानी...
April 24, 2025

चांगलं वाचन माणसाला समृद्ध बनवते : वर्षा पाटोळे
April 24, 2025

पहलगाम हल्ल्याविरुद्ध सर्वत्र संतापाची लाट
April 24, 2025

साताऱ्यातील मर्ढेच्या संकेत शिंगटेचे युपीएससीत यश
April 24, 2025

सिंचनासाठी कोयनेतून ३५०० क्यूसेक विसर्ग
April 24, 2025

फलटण-लोणंद रस्त्यावर भीषण अपघात
April 24, 2025

१ मे पासून सातारा येथे विचारवेध व्याख्यानमाला सुरू !
April 24, 2025

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बुधच्या संतोष जगदाळेंचा मृत्यू
April 24, 2025

कण्हेरखेड येथील जवान मदन जाधव यांना वीरमरण
April 24, 2025

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर
April 24, 2025