सातारा शहरात कमानी हौदासमोर शालगर दुकानाजवळ पार्क केलेलया दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 26 March 2026


सातारा :  शहरातील कमानी हौदासमोर शालगर दुकानाजवळ पार्क केलेली २० हजार रुपये किमतीची ऍक्टिव्हा ६-जी ही गाडी अज्ञात चोरट्याने दिनांक २४ रोजी दुपारी दोन ते सव्वातीन वाजण्याच्या सुमारास चोरी केली आहे. याबाबतची फिर्याद दुचाकी मालक महेश धर्माजी अवघडे (वय ४४ रा. म्हसवे) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील चिखली गावच्या हद्दीत पवनचक्कीच्या टॉवरवरील तांब्याच्या तारेची चोरी
पुढील बातमी
साताऱ्यातून ५ जण बेपत्ता झाल्याच्या सातारा तालुका, शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल

संबंधित बातम्या