विवाहितेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 June 2025


सातारा : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा विनयभंग तसेच तिला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी अजय मधुकर कणसे रा. भरतगाव, ता. सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घाडगे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडणी प्रकरणी चार अज्ञातांवर गुन्हा

संबंधित बातम्या