साताऱ्यात शनिवार पेठेत तेली खड्डा ठिकाणी जुगाराच्या अड्ड्यावर छापा

by Team Satara Today | published on : 19 March 2026


सातारा : शहरातील शनिवार पेठ तेली खड्डा या ठिकाणी एका टपरीच्या आडोशाला सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून एकूण आठशे रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी रमेश रामचंद्र माने ( वय ३५ रा. साबळेवाडी ता. सातारा), यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार विक्रम माने करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी तालुका पोलिसांनी केली जेरबंद
पुढील बातमी
केवायसी न केल्यास पेन्शन बंद; कोरेगाव तालुक्यातील ९२२ लाभार्थ्यांना तहसीलदारांचा इशारा

संबंधित बातम्या