म्हसवे येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 21 March 2026


सातारा : म्हसवे, ता. सातारा येथे गळफास घेऊन ७२ वर्षीय एकनाथ पांडुरंग शेलार यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि २० रोजी दुपारी १च्या पूर्वी घडली आहे. याची फिर्याद मोहन दिनकर शेलार (वय ७१, रा. म्हसवे) यांनी तालुका पोलिसांत दिली आहे. अधिक तपास सहायक फौजदार माने करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भरधाव दुचाकी चालवून वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
नागेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या जाधव स्टोन क्रेशरवरील साहित्याची चोरी करणाऱ्यास रंगेहाथ अटक

संबंधित बातम्या