सातारा : खोडद, ता. सातारा येथे अवैध दारू प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोडद येथे रस्त्याकडेच्या एका पानटपरीच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या ४१ बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच याप्रकरणी तानाजी नानासो बागल (रा. हरपळवाडी, ता. कराड) याला नोटीस बजावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

सातत्याने गुंगारा देणारा संशयित जेरबंद
August 11, 2025

वाघेरात १०५ गाव समाज संघटनेचा रास्ता रोको
August 11, 2025

महिलांचे दागिने पळविणारा पोलिसांनी ताब्यात
August 11, 2025

ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स सक्ती
August 11, 2025

भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक
August 11, 2025

वीजचोरी अन् वाढती थकबाकी खपवून घेतली जाणार नाही
August 11, 2025

अखेर त्या आंदोलकांवर गुन्हा दाखल
August 10, 2025

राहत्या घरातून युवती बेपत्ता
August 10, 2025

मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
August 10, 2025

जिल्ह्यातील ९ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित
August 10, 2025

बाप्पांच्या आगमन मिरवणूका डीजेच्या वाद्यात
August 10, 2025

दोघांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा
August 09, 2025

वेगवेगळ्या घटनांमध्ये विहिरीत पडून दोन महिलांचा मृत्यू
August 09, 2025

राहत्या घरातून एकजण बेपत्ता
August 09, 2025

अपघात प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा
August 09, 2025

कृष्णानगर येथे दुकान फोडून वीस लाखाचे नुकसान
August 09, 2025