सातारा : सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केले असल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. मुलगी 16 वर्षाची असून ही घटना दि. 15 ऑगस्ट रोजी घडली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा