कोडोली येथील सनी हॉटेलच्या पार्किंगमधूनयेथून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 22 January 2026


सातारा  : कोडोली येथील सनी हॉटेलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. ७ रोजी सायंकाळी साडेसात ते सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो (एम. एच. बी. बी. ५११२) क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली.याप्रकरणी सुहास संजय मोहिते (वय ३२, रा. अमर लक्ष्मी, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सुतार करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरात महिलेचा विनयभंग व मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
शिवाजीनगरमध्ये मोलकरणीने केली घरफोडी; २ लाखांचा ऐवज लंपास

संबंधित बातम्या