अल्पवयीन मुलाचे अपहरण

by Team Satara Today | published on : 30 November 2024


सातारा : अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कारंडवाडी, ता. सातारा येथील राहत्या घरातून आर्यन संतोष देवकर या अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
पुढील बातमी
काळजीवाहू सरकार हेलीकॉप्टरने मुंबईला रवाना

संबंधित बातम्या