सातारा : नगरपालिका येथे उभी केलेली दुचाकी (एमएच ११ डीसी ८२२८) अज्ञाताने चोरुन नेली. हा प्रकार दि. ३० सप्टेंबर रोजी घडला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात शानू पिटेकर (वय ३६, रा. गडकर आळी, सातारा) तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार सुडके तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात प्रभाग 20 मध्ये आशा पंडित बिनविरोध ; भाजपचे जोरदार ओपनिंग
November 18, 2025
कराडमधील दोघे ३ महिन्यांसाठी सातारा, सांगली जिल्ह्यातून तडीपार
November 18, 2025