किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत प्रशिक्षण घेण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 15 October 2024


https://forms.gle/fZVGypLMxvknrTzUA या लिंकवर माहिती भरावी. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, एस.टी.स्टँडजवळ, सातारा येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा ०२१६२-२३९९३८ या दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नटराज मंदिरात महाभिषेक सोहळ्याचे आयोजन
पुढील बातमी
‘सदा राणे’ खतरनाक खलनायक येणार भेटीला

संबंधित बातम्या