सातारा : देगाव फाटा येथील बेकायदा दारू विक्री अड्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. अभिजित मधुकर कुंभार (रा. चंदननगर, कोडोली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक हजार १२० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हवालदार भोसले यांनी ही कारवाई केली आहे.
देगावफाटा येथे बेकायदा दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 02 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात प्रभाग 20 मध्ये आशा पंडित बिनविरोध ; भाजपचे जोरदार ओपनिंग
November 18, 2025
कराडमधील दोघे ३ महिन्यांसाठी सातारा, सांगली जिल्ह्यातून तडीपार
November 18, 2025