अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 10 November 2024


सातारा : अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेकायदा दारु विक्री प्रकरणी अक्षय विठ्ठल राठोड (वय 30, रा. सदरबझार, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 70560 रुपये किंमतीच्या 1008 बाटल्या जप्त केल्या आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुगार प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

संबंधित बातम्या