सातारा : मारामारी सह आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास विठोबाचा नळ ते मंगळवार तळे जाणाऱ्या रस्त्यावर एकमेकांशी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी वसंत बबनराव लेवे, निलेश वसंत लेवे, सतीश बबनराव लेवे सर्व रा. चिमणपुरा पेठ, सातारा तसेच संजय दत्तात्रय लेवे रा. शाहूपुरी सातारा, धीरज जयसिंग ठाणे रा. चिमणपुरा पेठ सातारा, साद अय्याज बागवान रा. शनिवार पेठ सातारा, योगेश उर्फ बॉबी भीमराव देवकर रा. शाहूपुरी सातारा यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करीत आहेत.
मारामारी सह आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 22 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
मी शब्द पाळला, आरोप खोटे : मुरलीधर मोहोळ
October 31, 2025
अल्प व्याजदराने त्वरित वाहनतारण कर्ज उपलब्ध : अमोल मोहिते
October 31, 2025
सांगलीत ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा
October 31, 2025
मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? : राज ठाकरे
October 31, 2025
रोहित आर्यच्या संस्थेने शाळांकडून परस्पर आकारले शुल्क
October 31, 2025
औंधला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या
October 30, 2025
फलटण तालुक्यातील कोऱ्हाळे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
October 30, 2025
जिंती, ता. फलटण येथील युवकाचा शॉक लागून मृत्यू
October 30, 2025
कण्हेर गावच्या हद्दीत ओढ्यात बुडून वृद्धेचा मृत्यू
October 30, 2025
आदर्शनगर खेड येथील कॅनॉलमध्ये प्रतापसिंहनगरच्या वृद्धाचा मृतदेह
October 30, 2025
पँट पेटल्याने असवलीचा युवक पाय भाजून गंभीर जखमी
October 30, 2025