खिंडवाडी रस्‍त्‍यावर एकास पाळीव कुत्रा चावल्‍याने कुत्र्याच्या मालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 March 2026


सातारा : संभाजीनगर ते खिंडवाडी रस्‍त्‍यावर वॉकिंग करत असताना पाळीव कुत्रा चावल्‍याने कुत्र्याचा मालक अभिजीत (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आनंदराव हणमंत माने (वय ४६, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. २२ मार्च रोजी घडली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बाँबे रेस्टोरंट परिसरात झालेल्‍या अपघातप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
साताऱ्यात तडीपारी आदेश भंग केल्‍याप्रकरणी शाहरुख खानवर कारवाई

संबंधित बातम्या