सातारा : गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी दुपारच्या सुमारास रवींद्र मोहन फडतरे रा. करंजे, सातारा याने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास सहाय्यक फौजदार कदम करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा