साताऱ्यात माची पेठेत १९ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

by Team Satara Today | published on : 30 March 2026


सातारा : माची पेठेत वास्तू अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी बेडरूममधील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि २९ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहराला अवकाळीचा तडाखा; शहरातील रस्त्यांवर टपोऱ्या गारांचा सडा; बाजारपेठेत नागरिकांसह व्यावसायिकांची तारांबळ
पुढील बातमी
आरफळ गावच्या हद्दीत चारचाकीच्या धडकेत दुचाकी स्वार जखमी; कारचालकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या