मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 25 December 2024


सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लाकडी दांडके व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी बळी जाधव व अजित गायकवाड या दोघांविरुध्द कौस्तुभ अर्जुन पवार (वय 22, रा.नाशिक) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 23 डिसेंबर रोजी सैदापूर ता.सातारा येथे घडली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण
पुढील बातमी
मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत

संबंधित बातम्या