01:01pm | Sep 02, 2024 |
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव कामयच चर्चेत येत असते. मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. हास्यजत्रेच्या माध्यमातून तिने कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत चाहत्यांना खळखळून हसवलं. सध्या सोशल मीडियावर नम्रताचा एक व्हायरल होणारा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
नम्रताची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंगही पाहायला मिळते. त्याद्वारे अभिनेत्री तिच्या नवीन प्रोजेक्ट्सबरोबर वैयक्तिक आयुष्यातील महत्वाच्या अपडेट्स चाहत्यांना देत असते. अशातच नम्रताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नम्रता तिचा पती योगेशसह कोल्हापुरी हलगीवर थिरकताना दिसत आहेत. आपल्या गावी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमप्रसंगी या जोडप्याने हलगीवर ठेका धरला आहे.
दरम्यान,अलिकडेच अभिनेत्रीने तिच्या गावी म्हणजेच जुन्नर येथे टुमदार बंगला बांधला. नवीन घराची पूजा पार पडल्यानंतर नम्रताने ही आनंदाची बातमी चाहत्यांना सोशल मीडियावर दिली होती. हा व्हिडीओ देखील त्याच दरम्यानचा असल्याचं कळतंय. अभिनेत्रीच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नम्रताने वेगवेगळ्या मराठी मालिकांसह चित्रपटांमध्येही काम केलं आहे.अलिकडेच ती 'नाच गं घुमा' या सिनेमात झळकली होती. त्यामध्ये अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटात तिने कामाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. शिवाय बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच गाजला.
आनेवाडी टोलनाक्यावर लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू |
शिवसेना उबाठा गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन |
शाहूनगरच्या नागरिकांचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव |
सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड |
सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील |
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न |
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा |