बोरगाव येथे जुगार अड्डयावर कारवाईत एकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 01 November 2025


सातारा : बोरगाव, ता. कोरेगाव येथील एसटीच्या पीकअप शेडच्या आडोशाला चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रहिमतपूर पोलिसांनी दि. ३१ रोजी दुपारी सव्वातीन वाजता कारवाई केली. उमेश विलास घाडगे (वय ५१, रा. बोरगाव)  याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून ५२0 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काँग्रेसच्या महिला आघाडीचे साताऱ्यात धरणे आंदोलन; डोळ्यावर काळी पट्टी बांधून निषेध नोंदवला, डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी
पुढील बातमी
साताऱ्यात तडीपारीच्या आदेश भंग केल्याप्रकरणी नितीन सोडमिसेवर गुन्हा

संबंधित बातम्या