शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 13 November 2024


सातारा : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एसटी चालकाला मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संदीप देटे (रा. कुस खु.ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 11 नोव्हेबर रोजी कुस खुर्द येथे ही घटना घडली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकीच्या डीकीतून रोख रकमेची चोरी
पुढील बातमी
महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांची विकासाची ब्लू प्रिंट प्रसिद्ध

संबंधित बातम्या