अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 June 2025


सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सुनील किसन भालेराव रा. सदर बाजार, सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धमकी, दमदाटी प्रकरणी एकाविरोधात तक्रार
पुढील बातमी
टेम्पो-दुचाकी अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

संबंधित बातम्या