सातारा : सातारा शहरातून युवती बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 15 डिसेंबर रोजी घडली असून सातारा शहर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. याप्रकरणी युवतीच्या कुटुंबियांनी तक्रार दिली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
