याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास नुने, ता. सातारा गावच्या हद्दीत अंकुश बाबुराव गहिणे रा. कोंडवे, ता. सातारा यांना पाठीमागून भरधाव वेगात धडक देऊन जखमी करून निघून गेल्या प्रकरणी अज्ञात दूचाकी चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
अपघात प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 13 March 2025
सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी
अज्ञात दुचाकी चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा