बाँबे रेस्टोरंट परिसरात झालेल्‍या अपघातप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 29 March 2026


सातारा : बाँबे रेस्टोरंट परिसरात झालेल्‍या अपघातप्रकरणी सोमनाथ हणमंत चौगुले (रा.अतित, ता. सातारा) याच्या विरुध्द साहील संतोष जांबळे (वय २१, रा. खटाव) या युवकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अपघाताची घटना दि. २५ मार्च राेजी घडली आहे. दुचाकी व चारचाकीचा अपघात होवून दुचाकीवरील युवक अपघातात जखमी झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर भांडणे करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्‍याप्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
खिंडवाडी रस्‍त्‍यावर एकास पाळीव कुत्रा चावल्‍याने कुत्र्याच्या मालकावर गुन्हा

संबंधित बातम्या