राधिका रोड येथे बेकायदा दारुविकीप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 13 November 2025


सातारा  : राधिका रोड येथे धीरज जयवंत लोखंडे (वय ४०, रा.प्रतापगंज पेठ, सातारा) याच्याकडून पोलिसांनी ९६० रुपये किंमतीच्या १२ दारुच्या बाटल्‍या जप्‍त केल्‍या. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रवादी भवनामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्वतः घेतला आढावा, नगरसेवकपदासाठी 65 तर नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारांशी संवाद
पुढील बातमी
मार्केटयार्ड परिसरात वृध्देला दुचाकी चालकाची धडक

संबंधित बातम्या