सातारा : वनवासवाडीतील एका युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरज भरत महानवर (वय 26, रा. वनवासवाडी ता.सातारा) या युवकाने एमआयडीसी परिसरातील करंजाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 2 मार्च रोजी समोर आली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हा परिषदेत ४ एप्रिलला पुन्हा होणार 'राडा' ?
March 26, 2026
इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे कोल्हापुरात निधन
March 26, 2026