आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 09 October 2024


सातारा : हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय सूर्यकांत पवार रा. मस्करवाडी, पोस्ट लावंघर, ता. सातारा याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले असताना तो दि. 8 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील चार भिंती केसरकर पेठ येथे आढळून आला. अधिक तपास महिला पोलीस नाईक जुनघरे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरासह तालुक्यातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे
पुढील बातमी
दुर्गा पेठेत सुमारे 28 हजारांची चोरी

संबंधित बातम्या