अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 28 May 2025


सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास कौस्तुभ राजेंद्र शहा रा. शाहूपुरी, सातारा हा जुना मोटर स्टॅन्ड परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करीत असताना आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी तीन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या